देगलूर प्रतिनिधी, दि.२९ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर येथील वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुरेश काशिदे यांना स्वा रा ती म विद्यापीठाने संशोधन मार्गदर्शक म्हनूण मान्यता दिली आहे.

या यशाबदल
अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , जनार्दन चिद्रावार ,गंगाधर जोशी, रवींद्र अप्पा द्याडे.
देवेंन्द्र मोतेवार , चंद्रकांत नारलावार,प्राचार्य डॉ. मोहन खताळ ,ऊपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, उपप्राचार्य प्रा. ऊतमकुमार कांबळे , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यानी यांनी आभिनंदन केले आहे.
