राजकारण्याचे लेखा-जोखा मांडणारे सडेतोड वृत्तपत्र- साप्ताहिक महिमा खादीचा
मुंबई, दि. – रक्षाबंधनानिमित्त राजयोगिनी ब्रह्मकुमारी शकु दिदी यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना काल राजभवन येथे राखी बांधली. यावेळी ब्रह्मकुमारी हर्षा, सुनिला शानबाग, कोमल धर्माणी, व नितीन पाटकर हे उपस्थित होते.
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name *
Email *
Website
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.