देगलूरमध्ये बशेव्वाबाई गंगाराम मजगे यांचे निधन
देगलूर, ता. १४ – देगलूर येथील शिवा संघटना उपजिल्हा प्रमुख व टेन्ट हाऊस समितीचे तालुका अध्यक्ष अशोक गंगाराम मजगे यांच्या मातोश्री बशेव्वाबाई गंगाराम मजगे यांचे दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ६:१० वाजता दुःखद निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी दिनांक १४ ऑगस्ट २०२५, गुरुवार दुपारी २:३० वाजता सिद्धेश्वर मंगल कार्यालय, पॉराडाईज मजगे नगर, देगलूर (कुटुंबाच्या मालकीच्या शेतात) येथे पार पडणार आहे.
स्थानिक सामाजिक, राजकीय व व्यावसायिक वर्तुळातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
साप्ताहिक महिमा खादीचा सर्व परिवार यांच्या दुःखात सहभागी आहे.