हैद्राबाद, दि.१४ :- महाराष्ट्र मंडळ, रामकोटी, हैद्राबाद येथे १७ ते १९ ऑगस्ट २०२५ दरम्यान संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत हिमालयन समर्पण ध्यानयोग शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शिबिराची वैशिष्ट्ये :- अनुभूती संस्कारांवर आधारित ध्यान
कोणतेही आसन किंवा कठीण क्रिया नाहीत
ध्यानासाठी कोणतेही बंधन नाही ७२+ देशांमध्ये प्रचलित पद्धत सर्वांसाठी खुला आणि नि:शुल्क प्रवेश आहे.
या उपक्रमात सर्व वयोगटातील व्यक्तींना सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिरातून सहभागींस मानसिक शांती, सकारात्मक विचार आणि एकाग्रतेचा अनुभव मिळणार आहे.