मदनूर प्रतिनिधी ,दंतुलवार सोपान मरखेलकर, दि. २६ :- मदनुर मारवाडी ( राजस्थानी ) समाजाच्या वतीने शितल उत्सव साजरी करण्यात आली कामारेड्डी जिल्ह्यातील मदनुर मंडल केंद्र स्थानी मारवाडी ( राजस्थानी ) समाज महिला मंडल च्या वतीने दर वर्षा प्रमाणे याही वर्षी होळी सणा नतंर एक आठवडाभर शितल उत्सव साजरी केले जाते यात आठवडाभर एक दिवस अगोदर तयार केलेले पक्कवान दुसर्या दिवशी पोच्चम्मा मंदिरात ग्राम देवताची विशेष मनोभावे भक्ति ने पुजा अर्चना करूण सर्वानां महाप्रसाद दिला जातो आणि यावेळी देवी मातेस मागणी करतात कि सर्वानां सुखी समाधानी ठेवण्याची यावेळी सर्व घरातील व परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते .