जयंती साजरी करताना कायद्याचे उल्लंघन करू नका

देगलूर प्रतिनिधी दि. २५  देगलुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व जनतेस देगलूर पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात येते की, दिनांक १ आगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणारी लोकशाहीर ,साहित्य सम्राट ,अण्णाभाऊ साठे यांची जयंती कायदा व सुव्यवस्था अनिल लोंढे लेले नियमाचे उल्लंघन न करता साजरी करावी  जयंती साजरी करताना महाराष्ट्र शासनाने व मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांनी वेळोवेळी कोविड १९ महामारीच्या अनुषंगाने घालून दिलेले नियम आणि अटींचे तंतोतंत पालन करावे प्रत्येकानी मास्क घालावे, सानिटायजर व प्रतेक व्यक्तीमधील योग्य अंतर ठेवून शांततेत जयंती साजरी करावी जेणेकरून कोरोना केस वाढणार नाहीत,व पुन्हा जिल्हा बंदी अशा घटना रोखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जबाबदारीने नियमाचे पालन करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *