‘एअर मार्शल व्ही.ए.पाटकर’ विशेष गौरव पुरस्कार; २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

अकोला प्रतिनिधी,दि.०६ – जिल्ह्यातील माजी सैनिक विधवांच्या पाल्यांमधुन एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्काराकरीता दि. २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे.

 

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळातून इयत्ता १० वी, १२ वी बोर्डात ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *