धर्माबाद तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांच्या चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. २४ : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील स्वजलधारा अभियानाअंतर्गत झालेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांची चौकशी…