भारताचा स्व-बोध अध्यात्मात आहे- इंद्रजीत सिंह बैस .

देगलूर प्रतिनिधि दि.२६ :- भारत देश असामान्य महान व्यक्तींच्या कर्तृत्वावर टिकून आहे, सर्वसमावेशकता हा भारताचा स्वभाव…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना श्रद्धांजली

मुंबई, दि.९ :-  निर्भिडता आणि व्यासंग यांचा मिलाफ असलेले, मराठी पत्रकारितेतील मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड…

गोदावरी नदी काठावरील अवैध वाळू जप्तीची कारवाई सुरू महसूल खात्याची धडक कारवाई .

  नांदेड दि. ९ फेब्रुवारी : गोदावरी काठावर बिहारी मजुराच्या मदतीने अनेक वाळू तस्करांनी, नदी काठावरील…

नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणारे १२ लाख रुपयाचे ३ इंजिन जप्त महसूल विभागाची धाडसी कारवाई.

नांदेड दि.०६  फेब्रुवारी :- नांदेड तालुक्यातील मौजे कल्लाळ बोरगाव येथे गोदावरीनदीमध्ये अवैध वाळू उपसा करणारे ३…

एसटी डेपो नांदेड आगार शिवजयंती मंडळाची कार्यकारिणी जाहिर.

  नांदेड दि.०६ :-  प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी १९ फेब्रुवारी २०२५ रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज…

जळगाव जिल्ह्याला मिळेल विकासाची सोनेरी झळाळी…!!

  भारत हा कृषिप्रधान देश असून, वाढत्या नागरीकरणासोबतच कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय, उद्योग, आरोग्य, रोजगार निर्मिती,…

पाणी पुरवठा योजना गतीने पूर्ण करा – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. ०५ : राज्यातील पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गतीने करावीत, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता…

महाराष्ट्र शासनाच्या करिअर कट्टाअंतर्गत प्राचार्य डॉ. मोहन खताळ यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार जाहीर.

  देगलूर दि.०५ :- महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता…