शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना जमीन भेटण्यासाठी विशेष मोहीम सुरु

नाशिक, दि. १२ : नाशिक जिल्ह्यातून शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेतली…