तमलुर येथिल बैलकर कुटुबांस सरकारी आर्थिक मदत देण्यात आली .

सोपान दंतुलवार मदनुर प्रतिनिधी:  मौजे तमलुर येथील मयत रामा विठ्ठल बैलकर यांनी दि २४/०७/२०२१रोजी दररोज च्या प्रमाणे लेंडी नदिच्या पलीकडे गेले होते परंतु संध्याकाळी लेंडी नदीला अचानक पुर आल्यामुळे घराकडे वापस येत असताना वाहुन गेले २५/०७/२०२१रोजी शोध घेतल्यावर रामा बैलकर यांचे प्रेत भिमराव शामराव खांडेकर यांच्या शेताजवळ लेंडी नदिच्या मधोमध प्रेत सापडले देगलुर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे साहेब तात्काळ येऊन पंचनामा केले दरम्यान काही  प्रतिनिधीनी आज दिं 03/08/2021रोजी मयताच्या घरी सुभद्रा बाई रामा बैलकर (पत्नी )तमलुर नवीन आबादी येथे भेट दिली व त्यांच्या कुटूबाचे सांत्वन करून पूरग्रस्तांमधे मयताचे नाव समाविष्ट करून (४00000) चार लाखांचे धनादेश चेक द्वारे शासनाच्या वतीने देण्यात आले असता समवेत देगलुरचे नायब तहसीलदार पंगे साहेब जि, प, नांदेडचे माजी शिक्षण सभापती गंगाधर मिसाळे सर देगलुरचे पं समीतीचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर तमलुर गणाचे देगलुर प,स,चे उपसभापती विष्णुकांत पाटील शेखापुरकर देगलुर /बिलोलो विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र काँग्रेस सरचिटणीस अध्यक्ष मा, जितेश रावसाहेब आंतापुरकर साहेब तमलुर चे सरपंच सौ, विठाबाई मांडे उपसरपंच जितेन्द्र वनंजे माजी उपसरपंच किशनराव खांडेकर तंटामुक्ती अध्यक्ष रविशंकर खंधारे पाटील ग्रा, पं सदस्य श्रिनीवास गड्डमवार ग्राम, पं, सदस्य शिवराज हांडे ईरवंत पाटील भांजे गजानन भांजे माजी ग्रा, पं सदस्य मारोती गड्मवार माजी ग्रा, पं सदस्य‌‌‌ बालाजी सावकार नागनाथ लिंगदळे सर संदिप लिंगदळे विठ्ठल बैलकर दत्तु टेकवार लालु टेकवार निळकंठ वनंजे मारोती गड्मवार हाटेल दिपक गड्मवार व गांवकरी मंडळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *