सोपान दंतुलवाड मदनुर प्रतिनिधी दि.०९ : आर्य समाज इंदुरु (निजामाबाद) जिल्हा महासभेची सांगता झाली. . . तेलंगणा राज्याच्या निजामाबाद जिल्ह्यात, आज सकाळी १० वाजता आर्यसमाज-इंदुरू मध्ये , अध्यक्ष, मंत्री, कोषाध्यक्ष, आणि समितीचे सदस्य आणि उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी गायन, पुन्हा सत्यासंग, राज्यातील आर्य समाजाच्या सर्व प्रतिनिधींना त्याच्या समस्या बाबतीत विचारण्यात आले. समस्या समाज बांधव आतील समस्या कशा सोडवल्या जातील या बद्दल विचार विनिमय करण्यात आले व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले.या प्रसंगी देगलूर, मदनूर, बिचकुंदा , पुलकल, बांसवाडा, बोधन, कमारेड्डी, येलरेड्डी, निजामाबाद, अंकापूर, आदि शहरातील, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते, सर्वांनी आपआपले मत व्यक्त केले समस्या व उपाय यावर विचार एक एक करून. जोर दिला.