पाच दिवशीय शिव जन्मोत्सव सोहळ्यांने शिवरायांच्या जयघोषाने देगलूर शहर दुमदुमले.

 

 

देगलूर प्रतिनिधी,दि.२१ :-  शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला देगलूर शहर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने शिवभक्तासह नागरिकांमध्ये मोठे उत्साह पाहावयाला मिळाला. रविवार ता . १९ रोजी सकाळी शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर अनिकेत पाटील राजूरकर शिव जन्मोत्सव अध्यक्ष हस्ते शिव ध्वजारोहण झाल्यानंतर डॉ. सुनील जाधव यांनी जिजाऊ मानवंदना व शिवगीत घेऊन कार्यक्रमाला प्रारंभ केला .त्यानंतर वैशाली सुनील जाधव , दिपाली पाटील व, संगीता कदम , अलका पाटील सह जिजाऊ भगिनिनि पाळणा गाऊन शिव जन्मोत्सव उत्साहात साजरा केला .

यावेळी आमदार जितेश अंतापुरकर ,माजी आमदार सुभाषराव साबणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर ,पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक अंकुश देसाई , माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार ,माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत पाटील राजूरकर , अविनाश नीलमवार ,अशोक गंदपवार, खालेद पटेल, दिगंबर काैरवार, अमोल देशमुख शिळवणीकर, डॉ . सुनील जाधव , विशाल पवार , विकास नरबागे, संजय पाटील मैलापुरे, प्रशांत पाटील गजानन पाटील, राजू पाटील, शशांक पाटील

 

 

 

 

 

मुजळेकर, मंगल पाटील देगावकर, रमेश शिवनीकर , सुनील येशमवार, अनिल बाेनलावार, एकनाथ पाटील वडगावकर , अॅडवोकेट रमेश जाधव ,सुधाकर पा. भाेकसखेडकर, बालाजी थडके, सेनेचे तालुकाप्रमुख महेश पाटील,जेजेराव शिंदे , माजी नगरसेवक प्रशांत दासरवार, धोंडीबा कांबळे ,नागेंद्र पाटील सांगवीकर,माजी जि. प सदस्य निवृत्ती कांबळे ,डॉ.हाळीकर, डॉ. निलराज पाटील , नाना मोरे , सचिन पाटील कीनीकर, माधव जाधव यांच्यासह शिवप्रेमीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

 

 

 

 

 

व तालुक्यातील सर्व विद्यालयातील विद्यार्थीची लेझीम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात दहा शाळांनी भाग घेतला व शिवरायांना एकच राजा गीता वर लेझीम न्रुत्यावर डॉ. सुनील जाधव , वैशाली जाधव , दिपाली पाटील , संगीता ताई , अलका ताई गिरी ताई , पुष्पा ताई सह जिजाऊ भगिनी नी मान वंदना दिली .लेझीम स्पर्धांचे परीक्षक भड्के सर , इंगळे सर तर दिगंबर कौरवार , आगलावे सर यांनी नियोजन केले . तदनंतर वक्त्रूत्व स्पर्धा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शहरातील तालुक्यातील बालकलाकारांनी स्पर्धेत मोठ्या प्रमाणात भाग घेतला नामदेव थड्के , अंकुश राजे जाधव , बालाजी जाधव , जेजेराव शिंदे , नारायण वड्जे यांनी स्पर्धा .परिषक म्हणुन भड्के सर , मानसपुरे सर , मुबिन सर होते .

 

 

 

 

 

दुपारी गोविन्द पाटील यात्रा प्रमुखनी शोभा यात्रा काढली . यावेळी शिवाजी महाराजांच्या भव्य देखावा काढून शहरातील प्रमुख मार्गावरून सवा़दय मिरवणूक काढण्यात आली. तरुण शिवप्रेमी युवकांनी शहरातल्या प्रमुख मार्गावरून मोटार सायकल रॅली काढून उत्सवात भर घातली. गेल्या पाच दिवसापासून सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .त्यात १५ फेब्रुवारीला मौलाना अब्दुल कलाम आजाद उर्दू विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

 

 

 

 

 

ता. १६ रोजी शालेय मुला-मुलींसाठी चित्रकला स्पर्धा घेतली ज्यात सोळाशे हुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले याचे परीक्षक जामकर सर होते तर ता. १७ रोजी संतोष साळुंखे निर्मित महिला शायरी पथकाचा लोकगीताचा कार्यक्रम घेण्यात आला तर ता.१८फेब्रुवारीला शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे शस्त्र प्रदर्शन व संध्याकाळी डॉ . सुनील जाधव यांचे शिव गीत व शालेय विद्यार्थी न्रुत्य झाली सूत्र संचालन नाना मोरे नी केले .

 

 

 

 

तर १९ रोजी सायंकाळी मर्दानी खेळाचा कार्यक्रम घेण्यात आला शोभायात्रेच्या सांगते नंतर रात्री शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर जिजाऊ भगिनी नी दीप उत्सव घेतला नंतर मोठ्या प्रमाणात अतिषबाजी करण्यात आली.

 

 

 

 

 

पाच दिवसीय शिव जन्मोत्सव सफल करण्यासाठी अनिकेत पाटील , खालेद पटेल , अशोक गन्दपवार , दिगंबर सावकार कौरवार , डॉ. सुनील जाधव , बालाजी थड्के , प्रशांत पाटील , नामदेव थड्के ,hvycy अविनाश नीलमवार , विकास नरबागे, कपिल ऊल्लेवार , सुनील येशमवार , राजु पाटील मलकापूरकर , अँड .अंकुश राजे जाधव, गोविन्द पाटील व सर्व शिव प्रेमीणी प्रयत्न केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *