देगलूर प्रतिनिधी,दि.01 :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचालित देगलूर महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्रातील संशोधक गजानन संग्राम हुंडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यावतीने आयोजित केलेल्या सेट परीक्षेमध्ये (State Eligibility Test) यशस्वी झाले आहे.
यामूळे महाराष्ट्र राज्यात विद्यापीठ अथवा महाविद्यालयात प्राध्यापक होन्याची संधी प्राप्त झाली आहे.
या यशाबदल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , जनार्दन चिद्रावार ,गंगाधर जोशी, रवींद्र अप्पा द्याडे.
देवेंन्द्र मोतेवार , चंद्रकांत नारलावार,प्राचार्य डॉ. मोहन खताळ ,ऊपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, उपप्राचार्य ऊतम कांबळे , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यानी यांनी गजानन व मराठी विभागप्रमुख डॉ. व्ही एच जंबाले , डॉ. सर्जेंराव रणखाँब , डॉ. राजेश्वर दुडुकनाळे यांचे आभिनंदन केले आहे.