देगलुर प्रतिनिधी दि.१८:- देगलूर तालुक्यातील शहापूर येथे युवा पत्रकार वसीम शहापूरकर मित्र मंडळाच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी २७ रक्तदात्यांनी आपले रक्तदान दिले यावेळी गंगारेडी कोटगिरे साहेब गेडर
जयपाल कांबळे सरपंच शहापूर व माजी सरपंच गंगारेडी कोटगीरे, मलरेडी यालावार माजी उपसरपच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्यामसुंदर सूरावार कपिल येनगुलवार, जगत रेड्डी, नरसिंग नंदलवार, बाबा
,इलियास शेख ग्राम पंचायत सदस्य, व मोहम्मद हुसेन सोहेल शेख इकबाल शहापूरकर सचिन यनगुलवार,सैलानी शेख इमरान शहापूरकर, विनोद रचावार पवन आंबटवार माधव बेळकोने आदी उपस्तीत होते व आयोजकांने सर्व सहकरी मित्र मंडळ व गांवकरीयांचे व रक्तदान कॅम्पचे सहकारी यांचे आभार मानले.