हैदराबाद प्रतिनिधी, दि.१४:- हैदराबाद येथे तेलंगणा भावसार क्षत्रिय रंगरेज महिला परिषदेने महिला सक्षमीकरणाचे आयोजन केले होते. या अनुषंगाने भावसार भवन येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती.
याप्रसंगी विजयालक्ष्मी सूत्रावे(काचीगुडा अध्यक्ष). उमेश जाणिथे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष. संगीता पटले सरचिटणीस, अरुण ज्योती लोखंडे राष्ट्रीय अतिरिक्त सचिव, अनिता लोखंडे, कविता बसुथकर, लक्ष्मी कुंठे आणि इतर भगिनीची उपस्थिती होती.