किनवट तालुक्यातील लिंगी येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची१०१ वी जयंती साजरी करण्यात आली.

किनवट प्रतिनिधी सी.एस.कागणे, दिनांक २९ : काल दिनांक २८ ऑगस्ट रोजी किनवट तालुक्यातील लिंगी  येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची१०१ वी जयंति निमित्त प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सरपंच केशव उदे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिशा समिती सदस्य मारोतराव सुंकलवार याप्रसंगी खासदार हेमंत भाऊ पाटील यांचे स्विच सहाय्यक सुनील गरड पाटील उपस्थित होते यावेळी रमेश कोवे शरद निंमावार कपिल कोवे दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष भगवान मारपवार प्रणय कोवे पत्रकार गणेश बकेवाड माजी सरपंच सतीश कटारे माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लिवार रमेश दिसलवार शंकर कुंटलवार ग्रामपंचायत सदस्य राजू दोम्पतीवार देवांना कुंटलवार हनमलू कूंटलवार अशोक पिंगलवार प्रवीण कुंटलवार गणेश कूंटलवार तूकाराम कुंटलवार अशोक वानखेडे आकाश कुंटलवार स्वामी वडपेल्लीवार गंगाराम कुंटलवार भुमन्‍ना शर्कावार संतोष कूंटलवार व सूत्रसंचालन रमेश दिसलवार व आभार  लक्ष्मीपती दोनपेल्लिवार यांनी केले याप्रसंगी समस्त समाज बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *