गजानन गणेश मंडळ येथे कोरोना लसीकरण अभियान संपन्न.

या अभियानात १५८  नागरिकांनी घेतले कोरोना लस

कुंडलवाडी प्रतिनिधी– रुपेश साठे, दि. १७ :
        येथील गजानन गणेश मंडळातर्फे दि १६ सप्टेंबर रोज गुरुवार एकदिवसीय कोरोना लसीकरण अभियान घेण्यात आला होता. या अभियानात शहरातील व परिसरातील एकूण १५८ नागरिकांनी कोरोना लस घेतले आहे.
           यावेळी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद माहुरे सर,अंगत मुंडे सर,सावंत मॅडम,कांबळे मॅडम,पत्रकार मोहम्मद अफझल,संतोष मेहरकर,मनसे शहराध्यक्ष साहेबराव कोंडावार,आदी उपस्थित होते.
       याप्रसंगी जेष्ठ नागरिक मानू येमेकर,कुणाल येमेकर,नरेश भांगे,अनिकेत झंपलकर,प्रदीप येमेकर,संगीता रणवीरकर, शोभा ढगे, यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आला आहे.
       यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गजानन गणेश मंडळाचे अध्यक्ष संदीप येमेकर, उपाध्यक्ष नरेश भांगे,कोषाध्यक्ष अनिकेत झंपलकर,सचिव गजानन झंपलकर सदस्य गजानन येमेकर, गजानन दासरवार,प्रदीप येमेकर, गजानन भांगे,निखिल येमेकर,अजय झंपलकर यासह आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *