मुंबई, दि. २५ : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळणेसाठी NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSONS https://transgender.dosje.gov.
तरी मुंबई शहर जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना या पोर्टलवर तात्काळ आपली नोंदणी करावी, असे आवाहन समाधान इंगळे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.