दंतुलवार सोपान मरखेलकर , मदनूर प्रतिनिधी दि. ०१ : विशेष अधिकाऱ्याने मदनूर अंगणवाडी केंद्राची पाहणी केली. अचानक एक विशेष अधिकारी दयानंद आणि अंगणवाडी प्रकल्प अधिकारी सुनंदा, मदनूर ग्रामपंचायत ई.ओ. संदीप व स्थानिक सरपंच दर्शवार सुरेश, उपसरपंच बोईनवार विठ्ठल यांनी अंगणवाडी केंद्राला भेट देऊन स्वच्छता, मध्यान्ह भोजन रजिस्टर,व विविध गोष्टची प्रशासनाची पाहणी केली.अशी माहिती देण्यात आली आहे, प्रसंगी शासनाकडून दिलेल्या कोविड १९ च्या अनुशंगाने घातलेल्य शिस्तीचे पालन करण्यास सांगितले आहे. .