कुंडलवाडी येथे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची जाहीर सभा

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने महा वीकास आघाडीची जाहीर सभा दिनांक 5 अक्टोबर रोज मंगळवार सकाळी 11:30 वाजता मुख्य बाजार पेठ कुंडलवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.
     या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.अशोकरावजी चव्हाण यांनी उपस्थित राहणार तर प्रमुख उपस्थिती मा ना अब्दुल सत्तार राज्यमंत्री म.राज्य,मा बस्वराज पाटील माजी मंत्री,म.रा,मा सुभाष वानखेडे माजी खासदार, हिंगोली, मा आ माधवराव पा.जवळगावकर हदगाव,मा आ श्यामसुंदर शिंदे लोहा कंधार,मा ईश्वरराव भोसीकर माजी आमदार कंधार,शंकर आण्णा धोंडगे माजी आमदार लोहा कंधार, मा यशपाल भिंगे नेते रा.कां,मा भुजंग पाटील शिवशेना सहसंपर्क प्रमुख नां,मा आनंद बोनढारकर शिवशेनाजिल्हा प्रमुख नां,मा विश्वनाथ नेरुळकर शिवसेना उपनेते,मा कमलकिशोर कदम माजी मंत्री, म रा,मा डी पी सावंत माजी पालकमंत्री नां, मा मोहन हंबर्डे आमदार नां दक्षिण, हणमंतराव बेटमोगरेकर माजी आमदार मुखेड, मा नागेश आष्टीकर माजी आमदार हदगाव,मा हरीहरराव भोसीकर जिल्हा अध्यक्ष रा कां पा,मा उमेश मुंडे शिवसेना जिल्हा प्रमुख नां,मा बापूराव गाजभरे महासचिव पी आर पी,मा संतपकुमार म कां सहप्रभारी,मा हेमंत पाटील खासदार नांदेड हिंगोली, मा रामहरी रुपनवार सदस्य विधान परिषद, मा बालाजी कल्याणकर  आमदार नां उत्तर,मा वसंतराव चव्हाण माजी आ नायगाव, मा रोहिदास चव्हाण माजी आ लोहा कंधार, मा आनंद जाधव शिवसेना संपर्क प्रमुख नां,मा गोविंदराव नागेलीकर जिल्हा अध्यक्ष कांग्रेस, मा अमरनाथ राजूरकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस,आदीसह अनेक महाविकास आघाडीचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत,तरी या सभेला शहर व परिसरातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्ते व  नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपलीकर यांनी केले आहे.
          कुंडलवाडी नगराध्यक्षा सौ सुरेखा जिट्ठावार,उपाध्यक्ष शैलेश ऱ्याकावार,माजी नगराध्यक्ष डॉ.एस एस शेंगुलवार,नगराध्यक्षा प्रतिनिधी नरेश जिट्ठावार,नगरसेवक मुखत्यार शेख,सचिन कोटलावार,पोशट्टी   पडकूटलावार,शंकर आण्णा गोनेलवार,सुरेश कोंडावार,नगरसेविका सौ नंदाताई अशोक कांबळे, प्रयगबाई शिरामे,सौ गंगामनी संजय भास्कर,राजेश पोतनकर,व्यंकट श्रीरामे,भीम पोतनकर,सिनू गोनेलवार यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *