नांदेड प्रतिनिधी, दि.१६ :
दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी नांदेड जिल्हयातील १९० पोलीसांना पदोन्नत्या दिल्या आहेत. सर्व नवीन पदोन्नती प्राप्त पोलीसांना शुभकामना देत प्रमोद शेवाळे यांनी त्यांच्याकडून पोलीस दलाचे नाव जास्त उंचीवर न्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील ५३ पोलीस हवालदारांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. या पोलीस अंमलदारांना एस-१० हे वेतन मॅट्रीक्स मिळणार आहे. ६६ पोलीस नाईकांना पोलीस हवालदार ही पदोन्नती मिळाली आहे. या पदोन्नती प्राप्त पोलीस अंमलदारा एस-९ हे वेतन मॅट्रीक्स मिळणार आहे. ७१ पोलीस शिपायांना पोलीस नाईक पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यांना आता एस-८ हे वेतन मॅट्रीक्स मिळणार आहे. पदोन्नती समितीच्या ६ ऑक्टोबरच्या बैठकीत सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नत्या देण्याचा निर्णय झालेला आहे.
पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक झालेले व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत. रावसाहेब शेषराव घुगे-शिवाजीनगर, भारत नागोराव झुंजारे-किनवट, साहेबराव बाजीराव आडे-पोलीस मुख्यालय, संभाजी दत्ताराम कदम-शवाशा, बाबाराव दिगंबर पवार-एसआयडी किनवट, उमेश उध्दवराव कारामुंगे-धर्माबाद, तानाजी मोहन शिंदे-नियंत्रण कक्ष, बबु्रवान रोकडोबा वाघमारे-पोलीस मुख्यालय, नामदेव जळबा सोनकांबळे-एसीबी, अशोक सिताराम गिते-आर्थिक गुन्हे शाखा, प्रल्हाद नागन बाचेवाड-भोकर, हेमंत दत्तोपंत देशपांडे-अर्धापूर, अनंत राणोजी पवार-इतवारा, चंपती परबता कदम-मुखेड, नवनाथ एकनाथ भारती-पोलीस मुख्यालय, छाया गंगाराम कांबळे-पोलीस मुख्यालय, रतन श्रावण काळे-भाग्यनगर , पिराजी महाजन सोबेकर-लिंबगाव, बळीराम आनंदराव दासरे-पोलीस नियंत्रण कक्ष , बाबूराव धोंडीबा भरकाडे-पो.मु., नारायण सदाशिव कोठुळे-उमरी, मारोती गणपतराव किडे-बारड, भगवान श्रीहरी मुसळे-नांदेड ग्रामीण, सुभाष नागोराव पावडे-पो.मु., राजकुमार लक्ष्मणराव कोडगिरे-मोपवि., व्यंकट नारायण पांचाळ-पोमु., बाबूराव राघोबा जाधव-पोमु.दगडोबा मारोती गिते- नांदेड ग्रामीण, सदाशिव यशवंतराव उबाळे-पो.मु., शेख शादुल शेख लाल-नांदेड ग्रामीण, मधुकर व्यंकटराव शिंदे-नांदेड ग्रामीण, शेलेंद्रसिंघ हुजूरासिंघ मान-शवाशा, शिवाजी काशिनाथ एकाळे-भाग्यनगर, शेख शादुल रब्बानी साब-लोहा-, मिलिंद विठ्ठलराव कात्रे-हिमायतनगर, गंगाधर रामराव केंद्रे-बिलोली, रमेश माणिकराव गोरे-इतवारा, सुर्यकांत काशिनाथ काठोडे-पो.मु., दिगंबर दत्तात्रय बगाडे-लोहा, परमेश्र्वर जळबाजी कदम-नांदेड ग्रामीण, पद्माकर आदिनाथ गायकवाड-देगलूर, शामसुंदर गोविंदराव नागरगोजे-भोकर, मनोज बसवंतराव मसलगेकर-धर्माबाद, विष्णु केरबा शिंदे-शिवाजीनगर, संजय अंबादासराव जोशी-महिला व बालअपरात प्रतिबंध विभाग, चंद्रकांत धोंडीबा कदम-जीवीशा,बालाजी लक्ष्मणराव महागावकर-कंधार, गणेश नरसिंगराव नव्हाटे-पो.मु., माधव नामदेव केंद्रे-पो.मु., संभाजी संग्राम गुट्टे-पीसीआर, शेषराम लक्ष्मण शिंदे-लोहा-काकासाहेब नागोराव रोडके-शवाशा, सुर्यभान दिगंबर कागणे-पो.मु असे आहेत.
पोलीस नाईक ते पोलीस हवालदार झालेले व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत. विवेक शंकरराव हराळे-पो.मु., भिमराव हिरामन राठोड-अर्धापूर, प्रकाश यादव साखरे-लोहा, प्रकाश व्यंकटराव तमलूरे-रामतिर्थ, दारासिंग गंगासिंग चव्हाण-सिंदखेड, काशिनाथ विठ्ठलराव हिंगमिरे-पो.मु., दौलत व्यंकटराव ताटे-मुखेड, रमेश सकरु आडे- हिमायतनगर, नबाव खान युसूफ खान पठाण-किनवट, सुजात बेग मोहिनोद्दीन मिर्झा-पो.मु., किशन कोंडीबा चिंतोरे-एसीबी, मकरंद शिवाजीराव पाठक-धर्माबाद, अशोक गंगाधर बाबर-पो.मु., माधव राजाराम पाटील-अर्धापूर, निर्मलसिंघ चंदनसिंघ सिध्दू-मो.प.वि., अफजल जलीलखान पठाण-शवाशा, संजय भुजंग शिंदे-भोकर, दत्तात्रय किशनराव भुरे-मुक्रामाबाद, निवृत्ती धोंडीबा तेलंग-पो.मु., संजय संभाजी शिंदे-रामतिर्थ, गंगाराम हणमंतराव जाधव-इतवारा, रामकुमार निवृत्तीराव शेंडगे-नियंत्रण कक्ष, सोनाली बालाजी डाके-तामसा, रमन फकीरा गेडाम-उमरी, प्रकाश गणपती बोदमवाड-अर्धापूर, उत्तम मुकूंदा केंद्रे- इतवारा, माधव धोंडीबा गिते-नांदेड ग्रामीण, सिध्दार्थ पुरभाजी हटकर-जिवीशा, महेंद्र केरबा कवठेकर-मुदखेड, गंगाधर महपती नरबाग-मुक्रामाबाद, विठ्ठल खंडूजी तरटे-सी ४७, पिराजी रामा मेडेवार-कुंडलवाडी, संजय किशनराव कंधारे-उमरी, नरेंद्र बालाजी तिडके-मनाठा, पंडीत शामराव येलकदरे-किनवट, राजेंद्र इरन्ना पांचाळ-देगलूर, कैलास लक्ष्मण मुन्नेश्र्वर-भाग्यनगर, प्रफुल्ल दिगंबर नागरगोजे-भाग्यनगर, अशोक गणेशराव वाडेवाले-शवाशा, मुख्तार हैद्रर शेख-रामतिर्थ, बालाजी रामराव घुगे-पो.मु., दिलीप मुत्तेपराव श्रीमनवार-शवाशा, बालाजी रामजी लोमटे-बारड, पांडूरंग सुदामराव जानापूर-पो.मु., सुर्यकांत व्यंकटराव घुगे-इतवारा, सुरेश तेजेराव भुताळे-मुखेड, गोविंद रामजी कदम-सिंदखेड, बालाजी तुकाराम कदम- वजिराबाद, प्रमोद गोविंदराव कऱ्हाळे- नांदेड ग्रामीण, विठ्ठल पंढरीनथ शिंदे-इतवारा, परशुराम पांडूरंग इंगोले-देगलूर, विरेंद्रसिंघ आशासिंघ बुंगई-जीपीयू, दादाराव माणिकराव काळे-सोनखेड, संभाजी उमाजी पावडे-विमानतळ, रमेश सदाशिव गित्ते-लोहा, गंगाधर लक्ष्मराव शेट्टे-लिंबगाव, दुलबा रामजी वानोळे-बारड, सुर्यभान रावजी क्षीरसागर-पो.मु., सुभाष लोभाजी कदम-भोकर, रंगनाथ एकनाथ भारती-उस्माननगर, साजिदअली विलायतअली सय्यद-सोनखेड, गोविंद गंगाराम चंदनफुले-देगलूर, पंडीत केशवराव कल्याणकर-तामसा, ग्यानबा रघुनाथ शिंदे-एटीएस, किशन गणपती आसनवाड-कंधार, अच्युत गोविंदराव मोरे-पो.मु. असे आहेत.
पोलीस शिपाई ते पोलीस नाईक अशी पदोन्नती प्राप्त करणारे व्यक्ती पुढील प्रमाणे आहेत. राजीव जीवन कळसकर-देगलूर, शेख रियाज शेख रज्जाक-पो.मु., बालाजी वसंतराव राठोड- उस्मानगर, लक्ष्मण गंगाधर दासरवाड-इतवारा, ज्योती गणपतराव गायकवाड-शवाशा, सतविंदरसिंघ अर्जुनसिंघ मुनीम-बॉम्ब शोध नाशक पथक, बालाजी मोतीराम बेंडे-पो.मु., प्रशांत पांडूरंग कांबळे-मो.प.वि, शिवानंद बालाजी हंबर्डे-इतवारा,पद्मीनी पुंडलिकराव जाधव-शिवाजीनगर, विनोदकुमार गणपतराव पवार-शवाशा, सिध्दार्थ किशनराव वाघमारे-शिवाजीनगर, आशा दिगंबर गिरी-महिला कक्ष, राहुल नारायण कांबळे-पो.मु., अशोक लक्ष्मणराव फुलारी-मसुप, गणेश चंद्रकांत लोसरवार-पो.मु., अनिल नारायण पारधे-वाद्यवृंद, नारायण संभाजी माटे-तामसा, अविनाश शामसुंदर कुलकर्णी-हिमायतनगर, प्रविण राजु सिंहा चंदेल-बॉम्ब शोध पथक, चंद्रकांत पंडीत चावरे-वजिराबाद, शिवराम श्रीपतराव समदरे-भोकर, सुनिता शिवाजीराव मामीलवाड-भाग्यनगर, सिध्दार्थ शंकरराव केळकर-उमरी, शिवकुमार पंचाक्षरी स्वामी-उमरी, अमोल नागनाथराव सातारे-मसुक, प्रदीप व्यंकटराव येमेकर-वजिराबाद, सविता साहेबराव शिंदे-वजिरबाद, मंगल पिराजीराव शिंदे-पो.मु., खदीर हुसेन शेख-धर्माबाद, गोविंद नारायण येईलवाड- पो.मु., सुजाता गुणाजी आळंदीकर-नियंत्रण कक्ष, रेणुका साहेबराव पवार-भाग्यनगर, विश्रांती व्यंकटराव गायकवाड-जीवीशा, वर्षा रामराव गायकवाड-भोकर, तारकेश प्रभाकर गोडबोले-तामसा, वैशाली विठ्ठलराव कुलते- वजिराबाद, सोनीया मन्मथ स्वामी-बिलोली, वैशाली राजेंद्र हनमंते-भाग्यनगर, कृष्णा गंगाराम तलवारे-देगलूर, प्रतिभा गोपाळराव तरटे-अर्धापूर, गंगाधर दत्ता कांबळे-वजिराबाद, अमोल गोपीनाथराव भोकरे-इतवारा, आनंद उकंडजी भेंडेकर-लोहा, विलास संतराम शिंगारपुतळे-शस्त्र शाखा, ज्ञानोबा खाकामुरमुरे-पो.मु., गणेश मोहनराव पंजोल-मसुक, संतोष व्यंकटराव पुलगमवार-जीवीशा, नितीन गोपाळराव कदम-माहूर,सुभाष बाबाराव मुंगल-धर्माबाद, अब्दुल अन्सारी अब्दुल कदीर पटेल-नियंत्रण कक्ष, साईनाथ शिवाजी स्वामी-पो.मु., सुर्यकांता बळीराम कदम-इतवारा, अमरदिपसिंघ प्रताप चौधरी-पो.मु., कुमारप्रसाद दत्तात्रय गायकवाड-शवाशा, अरविंद प्रकाशराव इंगळे-माहूर, संतोष संभाजी आणेराव-धर्माबाद, हनुबी बाबूमियॉं शेख-नायगाव, माधव परसराम डफडे-लोहा, राजकिरण राजाराम खिराडे-जीवीशा, महानंदा अशोक गोडबोले-भाग्यनगर, मुरलीधर दिगंबर येवले-पो.मु., पद्माताई शेषराव कोकणे-इतवारा, पंडीत राजाराम उल्लेवार-पो.मु., रेहानाबानु महेबुब शेख-मरखेल, संतोषी माधवराव मल्लेवार-सोनखेड, ओमकार सुरेश पुरी-पो.मु., लक्ष्मी सुभाषराव कांबळे-पो.मु., साईनाथ शंकरराव बादेवाड-बिलोली, महमद ताहेर फहाद अब्दुल जाकेर खान-पो.मु., शेख शब्बीर शेख मौलाना-कुंटूर असे आहेत.
सर्व नवीन पदोन्नती प्राप्त पोलीस अंमलदारांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे, विकास तोटावार, डॉ.सिध्देश्र्वर धुमाळ, सचिन सांगळे, पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सोहन माछरे, भगवान धबडगे, प्रशांत देशपांडे, साहेबराव नरवाडे, आनंदा नरुटे, अभिमन्यु साळुंके, अनिरुध्द काकडे, शिवाजी डोईफोडे, मोहन भोसले, जगदीश भंडरवार आदींसह सर्वच पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी शुभकामना दिल्या आहेत.