देगलूर प्रतिनिधी, दि.१४/११/२०२१ रोजी जयभिनगर येथे गुरुवर्य वस्ताद लहुजी साळवे यांची २२७ वी जयंती साजरी करण्यात आल्य वेळी प्रमुख उपस्थितीत माजी न.प.दे.उपाध्यक्ष तथा नगरसेवक श्री बालाजी अण्णा टेकाळे हे होते तयांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले तरी या कार्यक्रमास शेषेराव घाटे माजी नगरसेवक,विलास भाटापुरकर, सामाजिक कार्यकर्ते,अनिल गवलवाड सामाजिक कार्यकर्ते,राहुलभाऊ सोनकांबळे सामाजिक कार्यकर्ते,व देविदास गवलवाड, चंद्रकांत घाटे,देविदास घायाळे,जगदीश रोडकर,व जय भिम नगर येथील सर्व समाज बांधव हजर होते.