मदनुर मंडळात दत्त जयंती उत्साहात साजरी

दंतुलवार सोपान मरखेलकर ( मदनुर ) दि.१९ डिसेंबर , मदनुर मंडळ परिसरात काल श्री दत्त जयंती मोठ्या  भक्ति – भावाने साजरी करण्यात आली  .कामारेड्डी जिल्ह्यातील मदनुर , तडगुर , मिर्झापुर , शक्करगा , थडी हिप्परगा येथे श्री बस्वपुत्र शेषराव महाराज आज मोठ्या थाटा _ माटात दर वर्षा प्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती भक्ती – भावाने आज सकाळ पासुन पुजा – अर्चना , भजन – कीर्तन – आरती करण्यात आले आणि गुलालाचे किर्तन श्री ह पं मारोती महाराज आंबुलंगेकर थडी हिप्परगा येथे करण्यात आले आणि मिझापुर येथे श्री इरन्ना महाराज यांचे हास्ते श्री दत्ता ची पुजा भक्ती भावाने करून आरती – गुलालाचे कार्यक्रम करून महाप्रसादाचे कार्यक्रम करण्यात आले आहे . अशा प्रकारे सर्व गावा – गावात श्री दत्त जयंती साजरी करण्यात आले आहे . आणि या कार्यक्रमात हजारों लोग आपल्या भक्ती भावाने उपस्थित राहुन ह्या महाप्रसादाचे लाभ घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *