आजारांचा फैलाव होवू नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी म्हणाले की, मलेरिया, डेंगी आणि लेप्टो या आजारांचा फैलाव होवू नये म्हणून आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना देखील सातत्याने सुरु आहेत. मलेरियाचे प्रमाण यंदाही पूर्णपणे नियंत्रणात असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे श्री. काकाणी यांनी नमूद केले. व नागरिकांनी ही स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.