देगलूर प्रतिनिधी ; देगलूर येथील सिद्धार्थ नगर येथे नागार्जून बुद्ध विहारामध्ये काल दिनांक 18 रोजी सायंकाळी आठ वाजता सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन साजरा केला सर्वांनी अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोस पुष्पगुच्छ व हार घालून अभिवादन केले याप्रसंगी आदरणीय भन्तेजी रेवत बोधी व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व सिद्धार्थनगर मधील महिला उपस्थित होते.