दंतुलवार सोपान मरखेलकर ( मदनुर ) दि.०३/०२/२२ :- मदनुर मध्ये बीजेपी पार्टी तर्फे कोटी साक्षरी कार्यक्रम . कामारेड्डी जिल्ह्यातील मदनुर मंडल स्थानिक जुना बस स्टॉन्ड येथे आज दुपारी तीन वाजता कोटी साक्षरी आंदोलन बेरोजगारी खत्म करणे आणि सत्ताधारी टि आर एस पार्टी चे खोटे अश्वासना विरोध आणि भारतीय संविधानाचा अपमान करणे , दलितानां तीन एकर जमिन देने , दलित मुख्यमंत्री करतो म्हणने आदी खोटे बोलने च्या विरोधात बीजेवायएम तेलगांणा प्रदेश अध्यक्ष भानु प्रकाश , बीजेवायएम स्टेट सद्स्य कृष्णा पटेल, बीजेपी पार्टी जिल्हा अध्यक्ष अरुणा तारा , बीजेवायएम जिल्हा अध्यक्ष चैतन्य गौड , बीजेवायएम जिल्हा जनरल सेक्रेट्री तुकाराम तेपावार , मदनुर मंडल अध्यक्ष हाणमन्डलु , व्यकंट काले आदी भारी संख्या मध्ये बी जे पी पार्टी चे कार्यकर्ता उपस्थित होते या वेळी उपस्थित मध्ये सर्वानी आप – आपले विचार व्यक्त केले आहे .