पुणे प्रतिनिधी,. दि.१४ :- याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की मुंबई पुणे हायवे वर आज सकाळी शिवसंग्राम चे नेते अन्य दोन व्यक्ती सोबत पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करीत होते त्यावेळी हा अपघात झाला त्यातच त्यांना गंभीर इजा झाली होती त्यांचा एमजीएम रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले असे कळते.
त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र पसरली असून सर्वत्र हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे ते मराठा समाजाचे प्रभावी नेते होते शिवसंग्राम प्रमुख नेते होते बीड जिल्ह्यामधील केस तालुक्यातील राजेगावचे रहिवासी होते.