हैदराबाद प्रतिनिधी,दि. २१ :- श्रीधर लोखंडे यांची काचिगुडा बुथ नं. (२१७) मध्ये बुथ प्रेसिडेंट म्हणून नुकतेच बीजेपी तर्फे निवड करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने एन गौतमराव हैदराबाद जिल्हाध्यक्ष (भाजपा), श्रीमती उमा रमेश यादव (कार्पोरेटर काचीगुडा), रमेश यादव (डिस्टिक वाईस प्रेसिडेंट), सूर्यप्रकाश सिंह हैदराबाद (डिस्टिक ट्रेझरर), तसेच डॉक्टर प्रशांतजी निमकर,मधु गडाले, प्रभाकर
गडाले, आनंद सुत्रावे, लक्ष्मीनारायण सूत्रावे,आणि (बुथ सरचिटणीस),सत्येंद्र सिंह आणि वार्डातील प्रतिष्ठित नागरिक व भावसार समाजाच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.