किनवट येथे भर दिवसा भामटय़ांनी पळवली मोटार सायकल.

किनवट येथे भर दिवसा चोरांनी टू व्हीलर चोरली किनवट तालुका, प्रतिनिधी सी. एस. कागणे दिनांक १३…

पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक – अजित पवार

आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची राज्य शासन पूर्ण काळजी घेईल रेल्वे कर्मचाऱ्यांचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात…

बैल चोरीतील आठ आरोपींना अटक ; चोरीच्या विविध घटनेतील सहा गुन्हे उघडकीस.

कुंडलवाडी— रुपेश साठे,दि.०६ :  येथील पोलीस ठाणे अंतर्गत गेल्या काही दिवसांपूर्वी सहा बैल व एक म्हैस…

भारतात लाखो बोगस कंपन्या असल्याचे सरकारच्या निदर्शनास.

एकटया मुंबईत 52869 बनावट कंपन्या आणि पुण्यात 5552 कंपन्या सापडल्या. नवी दिल्ली, २८ जुलै २०२१   …

चांगली बातमी ! करोनाची दुसऱ्यांदा बाधा होण्याचा धोका कमी असल्याचा दावा

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा परिणाम भोगलेल्या आणि सामना करणाऱ्या ब्रिटनमधून एक दिलासादायक आनंदाची बातमी आली आहे.…

म्युकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.…

महाविकास आघाडी कायमस्वरूपी नाही, केवळ 5 वर्षांसाठी-नाना पटोले

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी कायमस्वरूपी झालेली नाही राज्यात पाच वर्षांसाठी तिन्ही पक्षांची आघाडी झालेली…

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध

मुंबई, दि. 22 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स,…

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे अधिवेशन

मुंबई, दि. 22 : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन…