महात्मा फुले हायस्कूल नाईकनगर येथील शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

 

 

नांदेड प्रतिनिधी,दि.०३ :- येथील महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर नांदेड येथील शाळेत सोमवार दिनांक १ मे २०२३ रोजी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्त सकाळी ठीक ७:३० वाजता शाळेतील मुख्याध्यापक श्री.भारत कलवले सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 

 

 

 

या कार्यक्रमास शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय अमोलभाऊ केंद्रे साहेब , महात्मा फुले प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक श्री. एस.के.केंद्रे , तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *