वझर येथे अठरावे मौन अनुष्ठान समाप्ती सोहळा.

हणेगाव प्रतिनिधी, दि. २६ : वझर येथे अठरावे मौन अनुष्ठान समाप्ती सोहळा
श्री. ष. भ्र.१०८ शंकर लिंग शिवाचार्य महाराज हणेगावकर यांचे वझर येथे दिनांक ९ / ८/ २०२१ पासून सुरू असलेल्या अनुष्ठानाचे सांगता सोहळा. दि.३०/८ /२०२१ रोजी वझर बसवांना देवस्थान येथून समाप्ती सोहळा व भव्य शोभायात्रा तेथेच महाप्रसादाचे आयोजन केले आहे त्या चालू असलेल्या अनुष्ठानात अनेक लोकांनी सहभाग नोंदवला आहे. त्यात विशेष श्री नंदकुमार पळणीटकर (सरपंच), श्री शांताराम पळणीटकर, (अध्यक्ष) शरद पाटील, (उपाध्यक्ष) श्री महादेव स्वामी (सचिव) श्री शांतप्पा स्वामी (सदस्य) श्री सचिन स्वामी (पोलीस मित्र).
श्री शिवसांब स्वामी चांदेगावकर महाराज यांचे दिनांक २९ /८/२०२१ रोजी कीर्तन होणार आहे त्यात अनेक भजन मंडळी मरखेल, वझर, हाणेगाव, बिजलवाडी, हणेगाव वाडी, कुमारपल्ली, यांचे सहवासात भव्य मिरवणूक निघनार आहे शोभायात्रा व त्यानंतर महाप्रसाद होईल तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विश्वनाथ आप्पा माळगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *