कुंडलवाडीत श्री उत्सव निमित्त पोलिसांचे पथसंचलन

कुंडलवाडी प्रतिनिधी रुपेश साठे, दि ११ :
श्री गणेश उत्सव पार्श्वभूमीच्या अनुषंगाने शहरात कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहण्यासाठी, तसेच शहरात कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील मुख्यमार्गावरून स.पो.नी. करीमखान पठाण व पी.एस.आय विशाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पोलिस कर्मचाऱ्यांचे पथसंचलन काढण्यात आले आहे.
यावेळी स.पो.नी करीमखान पठाण व पी.एस.आय विशाल सुर्यवंशी, ए.एस.आय.इंगळे,पोहेका,बेग,एन.पी.सी.मा-कुलवार,पोकाॅ.अनमुलवार,चापलवार,आडे,गंदकवाड,चव्हाण,जाधव,कांबळे,पचलिंग,इंद्रि-स बेग महिला पोलीस कर्मचारी आदी सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *