कुंडलवाडी प्रतिनिधी–रुपेश साठे ०३ :
दि.-०२ ऑक्टोबर २०२१ रोजी नगर परिषद बिलोली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारताचे दूसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंतीचे औचित्य साधुन तालुका विधि सेवा समिति बिलोली व अभियोक्ता संघ तालुका बिलोली यांचा संयुक्त विद्यमाने कायदे विषयक शिबिर संपन्न झाले.
या कार्यक्रमास कनिष्ठ स्तर न्यायाधीश श्री आर.आर.पत्की एडव्होकेट श्री तळनीकर,श्री नीळकंठ कदम,श्री नागेश येरावार,श्री मुखिद बेग,श्री महेश कुलकर्णी,श्री शिवकुमार पाटिल,कार्यालय अधिक्षक श्री गुलाम यसदानी,कर्मचारी गणेश फालके,राम गादगे,नुसरत बेग,उत्तम पोवाडे,प्रदीप ढिलोड,जगन्नाथ मेघमाले,भिम कुडके, धर्मराज जाधव,हणमंत जाधव,मनोहर पटाइत,यांचा सह शहरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन अशोक स्वामी यांनी केले