देगलूर प्रतिनिधी ,दि : १५\ ११\२०२१ : जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभाग देगलूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली यावेळी बिरसा मुंडा यांच्या छायाचित्रास पुष्पहार घालून त्यांना वंदन करण्यात आले या प्रसंगी श्री. वानोळे साहेब, सहाय्यक काळेगोरे साहेब ,सहायक श्री. बट्टलवार साहेब, सहायक श्री चिंतले मामा, श्री नामावाड मामा. आदी उपस्थित होते