मदनुर येथील जि .प . हा . प्रांगण मध्ये गावांतील ०-५ वर्षातील सर्व बालकांना पोलिओ चा खुराक दिला.

दंतुलवार सोपान ( मरखेलकर ) मदनुरदि.२७ :-   मदनुर येथिल जि .प . हा . प्रांगण मध्ये गावांतील ०-५ वर्षातील सर्व बालकांना पोलिओ चा खुराक स्थानिक सरपंच दरसवार सुरेश च्या हास्ते पाजविण्यात आले. . कामारेड्डी जिल्ह्यातील मदनुर , जुक्कल , बिचकुन्दा , कोडपगल , पिटलम , बांसवाडा , बिरकुर , गांधारी आदी सर्व मंडल गावा – गावात तेलंगाणा प्रदेश भर आज सर्व ०-५वर्षा मधिल सर्व बालकांना आज पोलिओ चा खुराक पाजविण्यात आले आहे हया वेळी स्थानिक सरपंच दरसवार सुरेश , उपसरपंच बोईनवार विठ्ठल, एम. पि . टि . सी . संगिता खुशाल रच्चावार व वार्ड मेंबर शिवाजी गलबे , एरकल बलराम , बाबुमियां व राऊतवार नागेश व गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *