मुखेड ता प्रतिनिधी -ज्ञानेश्वर कागणे दि.२९०
सविस्तर. मुखेड येथील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ चाले असल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसत आहे मुखेड डेपो तिल बर्याच बसेस लाईटची समस्या आहे
लाईटची समस्या असताना सुद्धा बसेस ह्य मार्गस्थ होथाना दिसत आहेत आज रोजी मुखेड लातुर रोड वर मार्गस्थ असलेल्या बस क्रमांक १६२८ ही मुखेड डेपोतुन दि २९/५/२०२२ सायंकाळी ६:३० मार्गस्थ झाली असता बसला बसच्या ४०% लाईट असल्याचे गाडी चालकाने सांगितले आहे
अशा प्रकारच्या बर्याच बसेस मुखेड डेपोत असून मुखेड डेपो ही प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहे तरी यावर प्रशासनाकडून कोनती.कारवाई केली जानार याकडे सर्वाचे लक्ष लागुन आहे.