‘गाव समृद्ध तर मी समृद्ध’ या संकल्पनेतून ‘रोहयो’च्या लेबर बजेटची आखणी करा : अपर मुख्य सचिव नंदकुमार.

नाशिक, दि. ४ जुलै : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात…

कोविड बचावासाठी लसीकरणच प्रभावी पर्याय – आरोग्यमंत्री राजेश टोपे.

औरंगाबाद, दि. 3 – कोविड लसीकरणास सुरुवात झालेली आहे. लस पुरवठा अखंडित राहावा. कोविड-19 विषाणूच्या प्रतिबंधासाठी…

लातूर शहराबाहेरील नवीन बाह्यवळण मार्गाचे काम आता आशियाई बँक निधीतून करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण.

, दि. 2 : लातूर शहराच्या बाहेरून जाणारा नवीन बाह्यवळण मार्गा (रिंगरोड) साठीचे भूसंपादन झाले असून…

दिव्यांग बांधवांना ‘ई-ट्रायसायकल फिरते विक्री केंद्रा’चे वितरण.

व्यवसायासाठी साधने देऊन रोजगार निर्मिती होणार. बुलडाणा, दि.2 : महिला आर्थिक विकास महामंडळातंर्गत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक…

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी घेतले श्री रेणुका देवी मंदिराच्या पायरीवर दर्शन.    

नांदेड (जिमाका) दि. 29 :- राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील हे माहूर येथे आले असताना त्यांनी अत्यंत…

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता; आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे – पालकमंत्री शंभूराज देसाई

वाशिम, दि. 29: जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांनी कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.…

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी नांदेड जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा निर्बंध

नांदेड  दि. 26:- नांदेड जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण समितीचे सदस्‍य यांच्यासमवेत नांदेड जिल्‍ह्यातील कोविड रूग्‍णांची स्थिती…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्या सोबत चर्चा.

विविध कार्यक्रमांचे उदघाटन;व नविन योजनाचे भूमिपूजन.

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचा आज देगलुर दौरा.