किनवट पेथील कंदोरी करत असलेल्या इसमांना शस्त्राचा धाक दाखवुन जबरी चोरी करणारे. मोक्कयामधील फरार असणारे व शहरातील मोटार सायकल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार अटक

 मुद्देमाल जप्त , स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची   पोलिसाची जबर कार्यवाही नांदेड प्रतिनिधी,दि.२३:-  किनवट पोलीस ठाणे अंतर्गत…

बोगस कागदपत्रांच्या आधारे सदनिका घेणाऱ्यांवर कारवाई करणार

प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशीची घोषणा   मुंबई प्रतिनिधी , दि. २० :- मीरा भाईंदर येथील…

अमली पदार्थांचा व्यापार आणि प्रसार रोखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यात स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दहशतवाद विरोधी पथक ‘समन्वय एजन्सी’ म्हणून काम पाहणार   मुंबई प्रतिनिधी, दि. १९ :- राज्यातील अमली…

दरोडा टाकणाऱ्या राजस्थानी टोळीस रंगेहाथ पकडले

नांदेड प्रतिनिधी,दि.११ :-  पोलीस ठाणे भाग्यनगर येथे डाईल नंबर ११२ वर दिनांक १०.०२.२०२३ रोजी सकाळी १०.४५…

उप्पल दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुद्ध पीडी कायदा

    हैदराबाद प्रतिनिधी,दि.११ :- उप्पलमध्ये खळबळ माजवणाऱ्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी लिक्की विनय रेड्डी याला उप्पल…

शमशाबादमध्ये पत्नीने पतीची हत्या केली

    शमशाबाद प्रतिनिधी दि.०९ :- राजू आणि ज्योती हे पती-पत्नी  शमशाबाद मंडळाच्या नानाजीपूर गावातील आहेत.…

मुलींचे फोटो मॉर्फिंग प्रकरणात आरोपीला अटक

हैदराबाद प्रतिनिधी दि.०८ :- घाटकेसर व्हीबीट मुलींना अश्लील मेसेज आणि फोटो मॉर्फ केल्याप्रकरणी रचकोंडा पोलिसांनी आरोपीला…

हायवा टिपर चोरणाऱ्या चोरटयांचे रॅकेट उघड ०५ हायवा टिपरसह १,०२,००,०००/- रुपयाचा माल जप्त ०७ गुन्हे उघड

नांदेड प्रतिनिधी,दि. २७ :- माली गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी…

हिमायमनगर पोलीसांनी मो सा चोरांना केले गजाआड, सहा मोटार सायकली हस्तगत.

नांदेड प्रतिनिधी,दि.२०:-  सध्या विवीध पोस्टे अंतर्गत मोटार सायकली चोरीच्या गुन्हयात वाढ होत असल्याने मा. श्रीकृष्ण कोकाट,…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त गंगाखेड येथे अवैद्य दारूविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा.

गंगाखेड प्रतिनिधी, दि . ०८ :- पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकुन देशी दारू विक्री करणाऱ्या…